Beed| सिलिंडरचा काळाबाजार, गेवराईमध्ये 12 घरगुती सिलिंडर जप्त; व्यावसायिक कारणासाठी सुरू होता वापर

बीडच्या गेवराई शहरात पुरवठा विभागाकडून 12 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.गॅस सिलेंडरचा व्यवसायिक कारणासाठी वापर होत असल्याची बाब समोर आली होती.. युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅस वितरणावर प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.. या अंतर्गत जिल्हाभरात 19 पथकांची स्थापना करण्यात आली असून गेवराई शहरातील विविध हॉटेलमध्ये पथकाकडून पाहणी करत ही कारवाई करण्यात आली आहे.. आता या प्रकरणात गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे...

संबंधित व्हिडीओ