Beed | BJP पदाधिकाऱ्याच्या हत्येचा धक्कादायक व्हिडीओ समोर, आर्थिक वादातून हत्या घडल्याची माहिती

बीडच्या माजलगावमध्ये भर दिवसात तरुणाची हत्या केली गेली आहे. भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगेंची हत्या झालेली आहे. हत्येनंतर आरोपी नारायण फफाळ स्वतः शरण आला.

संबंधित व्हिडीओ