बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांनी पुन्हा एकदा तरुणाला धमकी दिलीय.. या धमकीचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला असून, NDTVमराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही..वाल्मीक अण्णांच्या विरोधात तु पोस्ट करायची नाही म्हणत अश्लील शिवीगाळ करण्यात आलीय. या संदर्भात पोलीसात अद्याप कुठलीही तक्रार देण्यात आलेली नाही.