CSMT जवळ डबल डेकर BEST बसला आग लागली आहे.हुतात्मा चौकात बेस्ट बसला अपघात.बेस्टच्या डबल डेकर बसला आग, प्रवाशांची धावपळ.138 नंबर बस आहे. धुराचे लोळ पाहताच प्रवाशी जीव मुठीत घेऊन बसध्या बाहे पडले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश