वाढत्या डान्सबारचा मुद्दा सभागृहात गाजला, Bhaskar Jadhav यांच्या तक्रारीला मुख्यमंत्र्यांचं उत्तर

ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव यांनीही डान्सबारवर चिंता व्यक्त केली... पनवेल परिसरात लेडीज बार आणि डान्सबार चालतात असं जाधव म्हणाले तर कोणालाही डान्सबारचे लायसन्स दिले जात नाही, ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालवले जात असल्याच्या तक्रारी येतात असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

संबंधित व्हिडीओ