Bhiwandi Crime News | भिवंडी अत्याचार प्रकरणी मोठा खुलासा | Narendra Pawar | NDTV Marathi
Bhiwandi Crime News | Major revelation in the Bhiwandi case | Narendra Pawar | NDTV Marathi
भिवंडीत सामूहिक बलात्कार प्रकरणात केडीमसी काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांचा मोठा खुलासा. माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अत्याचार केलेल्या 3 महिला आणि बडतर्फ पोलीस अधिकारी शैलेश पाटील यांनी अत्याचार केलेल्या 15 महिला संपर्क साधल्याची माहिती दिली आहे. महिला पुढे येणार असून सध्या त्या घाबरल्या आहेत, बडतर्फ पोलीस अधिकारी शैलेश पाटील आत्तापर्यंत सर्विस रिवाल्वर कसा वापरतोय. अस सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
महिलेला उपचाराची गरज आहे
या प्रकरणातील पिढीता हिच्या जीवाला दोघांकडून धोका
पोलिसांनी तिला संरक्षण द्यावी कांचन कुलकर्णी यांची मागणी