भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातलेला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यांचं प्रमाण इतकं वाढलंय की उपचारासाठी नागरिकांची झुंबड उडतेय. लोकांचं घरातून निघण ही मुश्किल झालंय. जैसे मैं दूध लिया तो direct आग को चलेगी का झटका फिर भाग अ घर में बैठा हुआ था विजय गोपांच्या तो वो बच्चे को बस कुछ मेरे को बच्ची पानी का गला लेके जा रही थी तो अचानक वहाँ से कुत्ता आया एक पैर कटा था और काला था बच्ची को पेट की दूसरी जरा मागी तुम्हा खतीजी खड्या आहे.