Bhosale Tour Success Mantra | यशाचा कानमंत्र! पर्यटन व्यवसायात यशस्वी कसे व्हावे?

भोसले टूर कंपनीचे संचालक अभिजीत भोसले यांनी 'यशाचा कानमंत्र' मध्ये त्यांच्या व्यावसायिक प्रवासाचे रहस्य उघड केले आहे. त्यांनी पर्यटनाच्या जगात यशस्वी होण्यासाठीचे खास मार्गदर्शन केले आहे. तुमचाही व्यवसाय पुढे नेण्यासाठी हे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे.

संबंधित व्हिडीओ