भुजबळ आणि पवारांच्या भेटीनं सकाळी सकाळी सगळ्यांनाच घुसकाळ्यात टाकलं. त्यामुळे सगळेच नेते आपापल्या परीनं या भेटीवर अंदाज व्यक्त करू लागले. पाहूयात या महत्त्वाच्या भेटीवर काय होता नेत्यांचा अंदाज आप आप, सकाळी सकाळी भुजबळांचा ताफा silver oak वर पोहोचला. महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार की काय? असे अंदाज लावले जाऊ लागले.