आम आदमी पार्टीला मोठा झटका, Raghav Chadha यांच्यासह 6 राज्यसभा खासदार BJP मध्ये जाणार | NDTV मराठी

राज्यसभेत आम आदमी पार्टीला मोठा झटका बसलाय. गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असलेले आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. राघव चड्ढा यांच्यासह इतरही 6 खासदारही भाजपात जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या धोरणाबाबत त्यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. राघव चड्ढा यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित व्हिडीओ