गोकुळ निवडणुकीबाबत कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा निर्णय घेतलाय.. सर्किट बेंचच्या निर्णयानंतर अखेर गोकुळवर प्रशासक नेमण्याचा मार्ग मोकळा झाला... 1 हजार 320 संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच गोकुळची निवडणूक होणार आहे.. 4 मे रोजी संचालकांची मुदत संपणार आहे.. दरम्यान, निवडणुकीची घोषणा नसल्यामुळे मुदत संपल्यानंतर प्रशासक नेमण्याची शक्यता आहे.आता किमान चार महिने निवडणुक होऊ शकणार नाही.त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री प्रकाश आबिटकर यांना मोठा धक्का मानला जातोय.