Big News | विमान पायलट्सबाबतचा निर्णय DGCA कडून मागे,कर्मचाऱ्यांच्या साप्तहिक सुट्ट्यांचे नियम शिथिल

विमान पायलट्सबाबत डीजीसीएनं निर्णय मागे घेतला ------------------------- कर्मचाऱ्यांच्या साप्तहिक सुट्ट्यांचे नियम शिथिल -------------- डीजीसीएनं पायलट असोसिएशनला दिलं पत्र ------------ साप्ताहिक सुट्टांबाबतचे आधीचे नियम तात्काळ लागू

संबंधित व्हिडीओ