मोठी बातमी, महाराष्ट्रातील पाच विधानपरिषद निवडणुकींची घोषणा | Maharashtra Election | NDTV
Big news: Elections for five Maharashtra Legislative Council seats announced.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच शिक्षक तसेच पदवीधर मतदार संघांची निवडणूक जाहीर झाली आहे. अमरावती, नागपूर, औरंगाबाद, पुणे या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 27 ऑक्टोबर रोजी मतदान तर 27 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार आहे.