लाडक्या बहिणींसंदर्भातली आत्ताची मोठी बातमी.लाड़क्या बहिणींची संख्या आणखी कमी होणार आहे. याचं कारण लाडक्या बहिणीचे वार्षिक उत्पन्न किती आहे याबाबात प्राप्तिकर विभाग पडताळणी करुन राज्य सरकारला अहवाल देणार आहे..अहवालानंतर येत्या काळात या योजनेतील अपात्रांची संख्या वाढून एकूण लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत.