स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी बातमी, 38 याचिकांवर 27 नोव्हेंबरला सुनावणी

Big News on Maharashtra Local Body Elections! The Supreme Court will hold a crucial hearing on 38 petitions related to Zilla Parishad, Municipal Corporation, and OBC Reservation on November 27. This decision is vital, as the outcome will clear the path for polls in 17 corporations and 25 ZPs, determining the political future of the state's local governance. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मोठी बातमी! ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या ३८ याचिकांवर सर्वोच्च न्यायालय २७ नोव्हेंबरला महत्त्वपूर्ण सुनावणी घेणार आहे. या निर्णयावर मुंबई, पुणे महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

संबंधित व्हिडीओ