Ramdas Kadam | आमदार गुवाहाटीत असताना...रामदास कदम यांचा मोठा गौप्यस्फोट

आमदार गुवाहाटीमध्ये असताना उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. कॉँग्रेसला सोडा सगळ्यांना दोन तासात परत आणतो असं यावेळेला म्हटलं. मात्र माझं न ऐकता शरद पवारांचं ऐकलं असं म्हणत रामदास कदमांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.

संबंधित व्हिडीओ