Bihar Election Exit Poll | 'या' एक्झिट पोल्समध्ये NDA ला स्पष्ट बहुमत!

बिहार विधानसभा निवडणुकीचे (Bihar Assembly Election) दुसऱ्या टप्प्याचे मतदान संपताच विविध एजन्सींनी एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर केले आहेत. Big News for Bihar Politics! बहुतांश एक्झिट पोलनुसार NDA (National Democratic Alliance) ला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे, तर Mahagathbandhan ला मोठा धक्का बसताना दिसत आहे. संपूर्ण Exit Poll Analysis आणि Latest Bihar Election Updates पाहा फक्त NDTV मराठीवर.

संबंधित व्हिडीओ