#ShivdeepLande #BiharElection #Jammalpur बिहारचे सिंघम आणि महाराष्ट्राचे जावई शिवदीप लांडे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लांडे यांनी शपथपत्रात घोषित केलेली संपत्ती किती आहे आणि त्यांच्यासमोर भाजपने कोणता तगडा उमेदवार उतरवला आहे, पाहा.