इंग्लंडमध्ये राहायचं तर इंग्रजी बोललंच पाहिजे असं ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांनी म्हटलं आहे. इंग्लंडमध्ये इंग्लिश बोलणं हा कॉमन सेन्स आहे. इंग्लंडमध्ये येण्यासाठी इंग्लिश अनिवार्य असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.