मनस्मृती आंदोलनादरम्यान एक चूक आणि आव्हाड अडचणीत...भाजपची राज्यभर निदर्शने

जितेंद्र आव्हाड यांना महाडमध्ये जाऊन मनुस्मृतीचं दहन करणं चांगलंच महागात पडलंय. आंदोलन करतांना आव्हाडांच्या हातून doctor आंबेडकरांचा photo असलेलं poster फाडलं गेलं आणि त्याविरोधात आज राज्यभर भाजपा आंदोलन करतय. मुंबई, नागपूर, रत्नागिरी, नाशिक नवी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलंय.

संबंधित व्हिडीओ