आज मनसेचा शिवाजी पार्कात गुढी पाडवा मेळावा आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.