संभाजीनगरमध्ये तिरंगा रॅलीवरून भाजपवर आरोप.भाजपच्या कार्यालयात शासकीय सुरक्षारक्षकांच्या बैठका.भाजपच्या तिरंगा रॅलीसाठी शासकीय यंत्रणेचा वापर का ?.काँग्रेस नेते अतुल लोंढे यांचा मंत्री अतुल सावेंना सवाल