Mumbai मध्ये BJP चा इंडिया आघाडी आणि CJP विरोधात एल्गार, 2 नोव्हेंबरला पदयात्रा, अमित साटमांची घोषणा

मुंबईत भाजपचा इंडिया आघाडी आणि सीजेपी विरोधात एल्गार. 2 नोव्हेंबरला शिवाजी पार्कात पदयात्रा,अमित साटमांची घोषणा. भाजपचं लोकशाही बचाओ, अराजकता हटाओ आंदोलन.

संबंधित व्हिडीओ