BJP ची UP धून राज्यसभेसाठी उमेदवारांची नावं जाहीर, Hardeep Singh Puri यांना राज्यसभेची उमेदवारी नाही

भाजपकडून उत्तर प्रदेशमधील आगामी राज्यसभेच्या ८ जागांसाठी उमेदवारांची घोषणा. हरदीप सिंग पुरी यांना उत्तर प्रदेशमधून पुन्हा संधी न मिळाल्याने चर्चांना उधाण. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींचा राज्यसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार. कॅबिनेटमध्ये राहण्यासाठी सहा महिन्यांत पुन्हा निवडून यावं लागणार.

संबंधित व्हिडीओ