भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यासाठी भाजपनं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून निवड केली आहे. भाजपचे हे दोन्ही निरीक्षक मुंबईमध्ये आज रात्री दाखल होणार आहेत.