BJP नेते Kirit Somaiya नालासोपारा पोलीस ठाण्यात, तपासासंदर्भात सोमय्यांची पोलिसांसोबत चर्चा

नालासोपाऱ्यात हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ प्रकरण. नालासोपाऱ्यातील या संतापजनक प्रकरणी आरोपी आरीफ शेखवर दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणाच्या तपासासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली. प्रकरणाच्या तपासबाबत पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांच्याशी चर्चा केली.

संबंधित व्हिडीओ