Eknath Shinde यांनी रवींद्र धंगेकर आणि अब्दुल सत्तारांवर कारवाई करा, BJP नेत्यांची मागणी | NDTV

एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकर आणि अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करावी अशी भाजप नेत्यांची मागणी आहे.. अन्यथा भाजपला वेगळा विचार करावा लागेल अशी भूमिका नेत्यांनी घेतलीय..

संबंधित व्हिडीओ