BJP अतिरिक्त उमेदवार देण्याची शक्यता, Uddhav Thackeray उमेदवार नसल्याने भाजप फायदा घेणार |NDTV मराठी

भाजपा अतिरिक्त उमेदवार देण्याची शक्यता आहे.उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने महाविकास आघाडी अंतर्गत वाद आणि त्याचा अचूक फायदा घेण्याच्या तयारीत भाजपा.भाजपा अतिरिक्त उमेदवार देण्याबाबत भाजपा केंद्रीय पक्ष पातळीवर चर्चा करण्याची शक्यता - सूत्र.एनसीपी पार्टीकडे अतिरिक्त मत कोटा आहे तसंच भाजपा याकडे काही मतं जास्त आहे.एनसीपी आणि भाजापा सहमतीने अतिरिक्त उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी - सूत्र.भाजपाने सध्या पाच जागा उमेदवार जाहीर केला्यात.अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्याने विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार का याकडे लक्ष

संबंधित व्हिडीओ