शपथविधीसाठी आज मुंबईमध्ये भाजपची दुपारी दोन वाजता बैठक पार पडणार आहे. आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या बैठकीचं आयोजन भाजपचे सर्व आमदार माजी नगरसेवक आणि पदाधिकारी या बैठकीला हजर राहतील