मोठी बातमी | जळगाव-जामोदचे BJP आमदार संजय कुटेंचं घर जाळण्याचा प्रयत्न, नेमकं घडलं तरी काय? | NDTV

जळगाव जामोद इथले भाजपा आमदार संजय कुटे यांचं घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. संग्रामपूर मधल्या एका तरुणाकडून संजय कुटे यांचं घर जाळण्याचा प्रयत्न झाला. या संबंधित व्यक्तीवर पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल केलाय.

संबंधित व्हिडीओ