भाजपा आमदार सुरेश धस हे देशमुख कुटुंबियांची आज भेट घेतायत. त्यासाठी ते गेलेले आहेत पंचवीस तारखेला मजचा जो ग्रामस्थ हे सगळे एकत्रित येत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवरच सुरेश धस हे देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत. या भेटीनंतर धस महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेणार आहेत.