महाराष्ट्राची विधानसभेसाठी भाजप या महिन्याच्या अखेरीस मिशन महाराष्ट्राला सुरुवात करणार आहे. पंचवीस ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळ जळगावच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती NDTV मराठीला सूत्रांनी दिलेली आहे.