अभिनेत्री कंगना राणावत यांनी मुंबई सोडली आहे. BMC चा हातोडा पडलेला बंगला देखील त्यांनी विकला आहे. बंगल्याच्या बेकायदेशीर बांधकामामुळे कंगना आली होती चर्चेमध्ये आणि त्याच नंतर हा बंगला विकण्यात आलाय.