बातमी राजकीय वर्तुळातून आहे भाजप आता महापालिकेच्या तयारीला लागलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेमध्ये भाजपचा परफॉर्मन्स कसा आहे निवडणुकीच्या संदर्भात पक्षाची तयारी कशी आहे? या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतलेलं आहे. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचा पुढचा महापौर हा भाजपचाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला