मतचोरी करणारे देशद्रोही, शिक्षा व्हायला पाहिजे, Rahul Gandhi यांच्या वक्तव्यावर BJP चा पलटवार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल गांधींनी केलीय... व्होटचोरी झाली, असं आता खुद्द निवडणूक आयोगच सांगतंय, असं राहुल गांधींनी म्हटलंय... मतचोरी करणारे देशद्रोही आहेत... त्यांना शिक्षा व्हायला हवी... एवढं सगळं विरोधी वातावरण असताना मोदींच्या विरोधात प्रस्थापित लाट कशी नाही, असा सवालही राहुल गांधींनी केलाय.... राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाविरोधात आरोपांची माळ लावली. तर राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी आहे, असा पलटवार भाजपनं केलाय

संबंधित व्हिडीओ