भाजपाचा रायगड जिल्हात शेकाप धक्का.शेकापचे जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील यांचा आज भाजपात प्रवेश होणार.सकाळी ११ वाजता भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश.