साकोली विधानसभा क्षेत्र भंडारा जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या साकोली हा लक्षवेधी ठरतोय आणि या मतदारसंघात अनेक वर्ष ज्यांचं वर्चस्व राहिले असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उमेदवार आहेत. भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले अविनाश ब्राह्मणकर हे महायुतीचे उमेदवार आहेत. महायुतीमध्ये बंडखोरी बघायला मिळते.