भाजपचं मिशन दिल्ली! Delhi Vidhansabha निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकरांसाठी BJPच्या मोठ्या घोषणा

 दिल्लीची विधानसभा निवडणूक महिन्याभरावर येऊन ठेपलेली असतानाच भाजपनं घोषणांचा पाऊस पाडला. दिल्लीमध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा पराभव पत्करावा लागलेला होता आणि त्याच मुळे केजरीवाल यांच्यासमोर आव्हान उभं करण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर विविध योजनांच्या रकमेमध्ये भरघोस वाढ करण्यात येणार आहे. भाजपने कोणत्या आश्वासनं दिली आहेत पाहुयात ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन दोन हजार वरून दोन हजार पाचशे प्रति महिना वाढवणार. 

संबंधित व्हिडीओ