मुंबईत BJP ची तिरंगा रॅली| 2047 मध्ये भारत विकसित देश होणार - CM Devendra Fadnavis

भाजपच्या तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी परकीय शक्तींवरून विधान केलंय.. भारताला थांबवण्यासाठी काही परकीय शक्ती प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.. तर पुढील दोन दशकात भारत विकसीत देश होणार असंही फडणवीसांनी सांगितलं..

संबंधित व्हिडीओ