BJP Tiranga rally | मुंबईत BJP ची तिरंगा रॅली, CM फडणवीसांनी रॅलीमध्ये गायलं देशभक्तीपर गाणं

मुंबईतील वरळीमध्ये भाजपने तिरंगा रॅलीचं आयोजन केलं.. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम तसेच भाजपाचे बडे नेते उपस्थित होते. या रॅलीदरम्यान भाजपाच्या नेत्यांनी हाती तिरंगा घेत रॅली काढली. याही रॅली सुरू होण्याआधी फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. रॅलीच्या उत्साही वातावरणात मुख्यमंत्र्यांनी हातात माईक धरत "दिल दिया है, जान भी देंगे, ए वतन तेरे लिए..." हे देशभक्तीपर गाणं गायलं.

संबंधित व्हिडीओ