BJP | ShivSena | शिंदे गटाला भाजपचा 'अल्टिमेटम' | ठाकरे गटासोबत युती केल्यास संबंध तोडणार | NDTV

#MaharashtraPolitics #EknathShinde #BJP राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजप-शिंदे गटाच्या युतीवर जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, भाजपने शिंदे गटाला थेट इशारा दिला आहे की, ठाकरे गटासोबत युती केली तर संबंध तोडू. दुसरीकडे, भाजप नेते शिंदे गटाला डॅमेज करण्याचेही प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. Ahead of the local body elections, discussions about the BJP-Shinde group alliance are intensifying. However, the BJP has explicitly warned the Shinde group that they will sever ties if the Shinde group partners with the Thackeray faction. Meanwhile, BJP leaders are also seemingly attempting to damage the Shinde group.

संबंधित व्हिडीओ