Solapur ZP निवडणुकीत भाजपचा सुपडासाफ होणार, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना विश्वास | NDTV मराठी

'सोलापूर झेडपी निवडणुकीत भाजपचा सुपडासाफ होणार आहे असा विश्वास शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केलाय. विधानसभा, नगरपालिकेचाच पॅटर्न सोलापुरात पुन्हा चालणार, तर जिल्हा नियोजन समितीच्या निधी पालकमंत्री जयकुमार गोरे देत नाहीत आणि त्याविरोधात कोर्टात जाणार असा इशारा देखील जयकुमार गोरेंना दिलाय.

संबंधित व्हिडीओ