Blue Drum Case| फाशीची शिक्षा ऐकल्यानंतर काय घडलं? कारागृहाच्या अधिक्षकांनी सांगितलं सविस्तर

समस्त पुरुष वर्गाच्या मनात निळ्या ड्रमची दहशत निर्माण करणाऱ्या मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडात मोठा निकाल लागलाय.. मेरठ कोर्टाने सौरभचे मारेकरी पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलला फाशीची शिक्षा सुनावलीय.. 2025 मध्ये या दोघांनी सौरभची हत्या करून घरातील निळ्या ड्रममध्ये मृतदेह लपवला होता.. या प्रकरणामुळे संपूर्ण प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान मेरठ कोर्टात फास्ट ट्रॅक खटल्यानंतर दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय..मुस्कान आणि साहिलला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.. दोघांनाही फाशीची शिक्षा झाल्याचं कळवलं तेव्हा जोरजोराने रडायला लागले.. त्यांनी जेवणही बंद केलंय.. मेरठ कारागृहाचे वरिष्ठ अक्षीक्षक विरेश राज यांनी याबाबतची माहिती दिलीय.. पाहुयात

संबंधित व्हिडीओ