BMC Election | मुंबई BMC साठी 50-50 चा आग्रह, शिंदे गटाची महायुतीसाठी तयारी

मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी शिंदे गटाचा (Shinde Sena) 50-50 जागा वाटपाचा आग्रह आहे. नाशिक, पुणे, पालघर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईतही युती व्हावी अशी इच्छा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वितुष्टाचा परिणाम लोकसभेवर होईल.

संबंधित व्हिडीओ