Mahim मधील मराठी मनपा शाळा पाडण्यासाठी BMC च्या हालचाली, शाळा वाचवण्याच्या मुद्दा ऐरणीवर

The BMC's move to demolish the New Mahim Marathi Municipal School has sparked massive controversy. Despite recent renovation, the building was declared 'C-1 Dangerous'. Parents and activists allege a real estate-driven demolition attempt, pointing out that a previous BMC school demolished three years ago remains un-rebuilt. The issue of saving Marathi schools is now a major focal point. माहीम न्यू रोडवरील मराठी मनपा शाळा पाडण्याच्या पालिकेच्या हालचालींमुळे तीव्र विरोध होत आहे. पालिका इमारतीला 'सी-१' धोकादायक म्हणत असली तरी, पालक आणि कार्यकर्त्यांनी रिअल इस्टेटसाठी इमारत पाडण्याचा घाट घातल्याचा आरोप केला आहे.

संबंधित व्हिडीओ