BMC | स्वीकृत नगरसेवकांच्या दाखल प्रस्तावांची आज छाननी, Shivsena एक नाव मागे घेणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेत १० स्वीकृत नगरसेवकांच्या दाखल प्रस्तावांची आज छाननी होणार.आयुक्त भूषण गगराणी या प्रस्तावांची छाननी करून महापौरांकडे नावं सदस्यत्वासाठी पाठवणार.उद्या दुपारी १२ नंतर स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.तर शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील एक नाव आज मागे घेतलं जाणार आहे.भाजपाकडून प्रवीण छेड़ा, नितेश राजहंस सिंह, प्रतिक कर्पे आणी कमलाकर दळवी यांचे प्रस्ताव सादर.शिंदे शिवसेना राज प्रकाश सुर्वे, बाळकृष्ण ब्रीद, उमेश माने यांचे प्रस्ताव दिले असून एक नाव मागे घेतलं जाणार

संबंधित व्हिडीओ