घनकचरा व्यवस्थापनासाठी BMC शुल्क आकारण्याच्या तयारीत, काय आहे प्रस्ताव? | NDTV मराठी | Mumbai News

काही वर्षांपासनं मुंबई महानगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी मोठा निधी खर्च करावा लागतोय. ही बाब लक्षात घेऊन अर्थसंकल्पात घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क आकारण्याचे संकेत देण्यात आलेत.

संबंधित व्हिडीओ