2024 मध्ये बोगस मतदान झाले, अडीच वर्षांनंतर मी आमदार होणार, MNS नेते Raju Patil यांचा दावा

अडीच वर्षांनंतर मी आमदार होणार... असा दावा मनसे नेते राजू पाटील यांनी केलाय... 2024 च्या निवडणुकीत बोगस मतदान झालं होतं आणि त्याची माहिती आम्हाला होती, मात्र त्यावेळी काही करता आलं नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

संबंधित व्हिडीओ