India Pakistan Tension|जैसलमेरच्या किशनघाट जोगियामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू, बॉम्बनाशक पथकाकडून तपास

जैसलमेरच्या किशनघाट जोगियामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू.जेठवाई रोडजवळील वस्तीत आढळली बॉम्बसदृश्य वस्तू.स्थानिक नागरिकांची पोलिसांना माहिती.पोलिसांसह बॉम्बनाशक पथकाकडून तपास सुरू

संबंधित व्हिडीओ