आताची मोठी बातमी, अभिनेता रणबीर कपूरच्या घराचीही झाली होती रेकी | Ranbir Kapoor House Reiki | NDTV
actor Ranbir Kapoor's house also got Reiki
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता रणबीर कपूरच्याही घराची रेकी करण्यात आल्याचे समोर आले आहे. हल्लेखोरांनी रणबीर कपूरच्या वांद्रे येथील घराची रेकी केली होती, असा खुलासा करण्यात आला आहे.